*कृती संशोधन २०२४/२५*
- शाळेचे नाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडावळे
- इयत्ता - पहिली
- समस्या विधान - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडावळे येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना कागदाची अनावश्यक रद्दी कमी करण्यासाठी उपाय योजना राबवून त्याची परिणामकारकता तपासणे.
- संशोधक शिक्षकाचे नाव - श्री सचिन महादेव घाडगे
मी या शोधनिबंधचे वर्णन हे " एक भविष्यातील आवश्यक गरज "असं करणार.!
ReplyDeleteसचिनजींनी केलेला प्रबंध हा विद्यार्थी च नाही, तर समाजाला देखील आवश्यक आहे.
आपणास खुप खुप शुभेच्छा........
सचिनजी घाडगे सर