कृती संशोधन उपक्रम

मा.श्रीम.दीपा बोरकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती पाटण (शिक्षण विभाग) यांच्या संकल्पनेतून - कृती संशोधन उपक्रम अंतर्गत

Saturday, 4 January 2025

कृती संशोधन समस्या विधान

 *कृती संशोधन २०२४/२५*

  • शाळेचे नाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडावळे
  • इयत्ता - पहिली
  • समस्या विधान - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडावळे येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना कागदाची अनावश्यक रद्दी कमी करण्यासाठी उपाय योजना राबवून त्याची परिणामकारकता तपासणे.
  • संशोधक शिक्षकाचे नाव - श्री सचिन महादेव घाडगे

1 comment:

  1. मी या शोधनिबंधचे वर्णन हे " एक भविष्यातील आवश्यक गरज "असं करणार.!
    सचिनजींनी केलेला प्रबंध हा विद्यार्थी च नाही, तर समाजाला देखील आवश्यक आहे.

    आपणास खुप खुप शुभेच्छा........
    सचिनजी घाडगे सर

    ReplyDelete